Routine चा कंटाळा आला, काय कराव, कुठे जावं, काही सुचेना, शेवटी मित्राला फोन लावला म्हंटलं तुझ्या contact मधून काहीतरी सुचव, सगळी व्यवस्था नीट पाहिजे.
सगळी च व्यवस्था एकदम व्यवस्थित केली त्यांनी, मित्रानी जेवढ सांगितलं, त्यावरून पोहोचलो गिरीवन ला, Huddars Rutugandha - Girivan ला, पोहोचल्या पोहोचल्या जेवायला घेतल त्यापासून रात्री "बसे" पर्यंत. stock आमी घेऊन गेलो, बाकी सगळं वेळेवर आणी एकदम मस्त मध्ये. Taste, service सगळंच खूप छान मिळालं. Photos बघून कळेलच. बाकी मोहोल तर वाढीवच होता, पण चव आणी सर्विस नि अजून मजा आली. सगळंच जेवण चुलीवर बनवलेलं.
Try करा नक्की. अस वाटतं सगळा निसर्ग आपल्याच अवती भवती जमा झाला आहे.
Huddar's Rutugandh - गिरीवन